Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ३८

मनाचे श्लोक - श्लोक ३८ - [Manache Shlok - Shlok 38] मना प्रार्थना तूजला एक आहे, रघूराज थक्कीत होऊनि पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक ३८ | Manache Shlok - Shlok 38

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३८, मना प्रार्थना तूजला एक आहे, रघूराज थक्कीत होऊनि पाहे

मनाचे श्लोक - श्लोक ३८


मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः प्रार्थनां रे शृणु त्वं ममैकां
रघूत्तंसरूपं प्रपश्याचलस्त्वम् ।
इदं मद्वचस्ते न हेयं कदापि
मनो राघवे त्वं निवासं कुरुष्व ॥ ३८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३८ - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ मनाला प्रार्थना करत आहेत की, हे मना, मी तुझ्याकडे केवळ एकाच गोष्टीची विनंती करतो. तू श्रीरामाची इतकी भक्ति कर की ते पाहून तो आश्चर्याने थक्क होऊन पहातच राहील! आणि या प्रार्थनेचा कधीही अनादर करू नकोस कारण हे तुझ्याच हिताचं आहे.

हे मना सज्जना, श्रीरामाच्या अखंड स्मरणात लीन होऊन रहा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची