Loading ...

मनाचे श्लोक २०२

मनाचे श्लोक - श्लोक २०२ - [Manache Shlok - Shlok 202] मना गुज रे तूज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले.

मनाचे श्लोक २०२ | Manache Shlok 202

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २०२, मना गुज रे तूज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले

मनाचे श्लोक २०२


मना गुज रे तूज हे प्राप्त झाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥ २०२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो यत्सुगुह्यं त्वया तद्धि लब्धं
प्रकार्यस्त्वया रक्षणे तस्य यत्नः ।
दृढप्रत्ययार्थं सदा श्राव्यमेतन्
मनः साधुसंगाद्धि धन्यत्वमेषि ॥ २०२॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

येकदां जेवितां नव्हे समाधान ।
प्रतिदिनीं अन्न खाणें लागे ॥

‘अहंब्रह्मास्मि’ हे ज्ञान जरी झालेले असले तरी, वृत्ती अखंड तदाकार होऊन राहण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. प्रयत्न तरी तो दुसरा कोणता ? श्रवण, मनन, निदिध्यास हाच प्रयत्न.

तस्मात् श्रवण करावें ।
साधन मनीं धरावें ।
नित्य नेमें तरावें ।
संसारसागरीं ॥

सेविलेंची सेवावें अन्न ।
घेतलेंची घ्यावें जीवन ।
तैसें श्रवणमनन ।
केलेची करावें ॥

तरच निश्चयात्मक बुद्धी होणार आहे.

परी हें न कळे सत्संगेंवीण ॥

म्हणून हे मना, तू सत्संगच धर, तरच तू धन्य होशील.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची