Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९१

मनाचे श्लोक - श्लोक १९१ - [Manache Shlok - Shlok 191] देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना, तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना.

मनाचे श्लोक - श्लोक १९१ | Manache Shlok - Shlok 191

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९१, देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना, तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना

मनाचे श्लोक - श्लोक १९१


देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥
परब्रह्म तें मीपणे आकळेना ।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥ १९१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न देहात्मधी-निश्चयो यस्य नष्टो
न कल्पान्तकालेऽपि स ज्ञानवान् स्यात् ।
परं ब्रह्म नोऽहंतया वेत्ति कश्चिद्
मनोऽज्ञानजां शून्यतां नो जहाति ॥ १९१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, देह तोच मी, असा आत्मघातकी निश्चय ज्याचा ढळत नाही त्याला ज्ञान होण्याची केव्हाही आशा नको.

मीपण आहे तोवर शून्य म्हणजेच अज्ञान नाहीसे होत नाही.

भिन्नपणें अनुभविलें ।
तयास शून्य ऐंसे बोलिले ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची