Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७७

मनाचे श्लोक - श्लोक १७७ - [Manache Shlok - Shlok 177] तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा.

मनाचे श्लोक - श्लोक १७७ | Manache Shlok - Shlok 177

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७७, तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा

मनाचे श्लोक - श्लोक १७७


तुटेना फुटेना कदा देवराणा ।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥
कळेना कळेना कदा लोचनासी ।
वसेना दिसेना जगी मीपणासी ॥ १७७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न खण्ड्यो न भङ्ग्यो भवेद् देवदेवो
न चाल्यो न नाम्यो न वै दीनकल्पः ।
न चादेयरूपो न दृग्गोचरोऽस्ति
न विज्ञायतेऽहंतया सर्वगोऽपि ॥ १७७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७७ - अर्थ


श्लोक १४७ पहा.

कदा दैन्यवाणा नाही, असा अन्वय.

मागे श्लोक १७७ पहा.

वाउगाची देव पाषाणाचा केला ।
भाव हा लागला तयापासी ॥
तयापासी मन अखंड लागलें ।
तों तया फोडिलें कोण्ही येकें ॥
कोण्ही येकें बरा विवेक पहावा ।
देवाआदिदेवा वोळखावें ॥
वोळखावें देवा निर्मळा निश्चळा ।
निर्गुणा केवळा निरंजना ॥
निरंजना देवा कोण्ही उछेदिना ।
फुटेना तुटेना कदा काळी ॥
कदा काळी देव पडेना झडेना ।
दृढ उपासना रामदासीं ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची