Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७६

मनाचे श्लोक - श्लोक १७६ - [Manache Shlok - Shlok 175] जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा, असंख्यात संख्या करी कोण शक्रा.

मनाचे श्लोक - श्लोक १७६ | Manache Shlok - Shlok 175

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७६, जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा, असंख्यात संख्या करी कोण शक्रा

मनाचे श्लोक - श्लोक १७६


जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥
जगी देव धुंडाळिता आढळेना ।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


कृता येन ते द्वादशादित्यदेवा
असंख्यातशक्राश्च रुद्रास्तथैव ।
अन्विष्यमाणः स देवो न लभ्यो
न विज्ञायते कीदृशः कोऽस्ति मुख्यः ॥ १७६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, जगात बारा आदित्य व अकरा रुद्र आहेत. शक्र तर असंख्यात आहेत, त्यांची गणनाही कोणाला होत नाही. पण यांना काही परमेश्वर म्हणता येत नाही.

बारा आदित्य अकरा रुद्र ।
नव नाग सप्त ऋषेश्वर ।
नाना देवांचे अवतार ।
ऐलिकडे ॥

या सर्वांच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराचा पुष्कळ शोध घेतला, पण तो काही आढळत नाही आणि तो कोण आणि कसा आहे, हे ही कळत नाही. त्या थोरल्या परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन पुढील श्लोकात आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची