Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १६९

मनाचे श्लोक - श्लोक १६९ - [Manache Shlok - Shlok 169] नसे अंत आनंत संता पुसावा, अहंकारविस्तार हा नीरसावा.

मनाचे श्लोक - श्लोक १६९ | Manache Shlok - Shlok 169

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६९, नसे अंत आनंत संता पुसावा, अहंकारविस्तार हा नीरसावा

मनाचे श्लोक - श्लोक १६९


नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकारविस्तार हा नीरसावा ॥
गुणेवीण निर्गुण तो आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवु नाठवावा ॥ १६९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनोऽनन्त-बोधाय साधुं ह्युपेयाद्
अहंकार-विस्तारमेतं निरस्येत् ।
गुणातीततामेत्य चिन्त्यो ह्यनन्तो
न देहात्मबुद्धिः कदापीह कार्या ॥ १६९॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६९ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

अंतची नाही तें अनंत ।
शाश्वत आणि सदोदित ॥

असे जे स्वरूप, त्याचे ज्ञान एका सत्पुरुषाकडून करवून घ्यावे आणि तेणेकरून देहबुद्धी व देहबुद्धीचा विस्तार जो प्रपंच यांचे निरसन करावे.

गुणेविण असे जे निर्गुण, त्याचे चिंतन करावे. पण ते करत असताना मात्र देहबुद्धीचे स्मरण नसावे.

तें आठवितां विसरिजे ।
कां तें विसरोनि आठविजे ।
जाणोनिया नेणिजे ।
परब्रह्म तें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची