Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७०

मनाचे श्लोक - श्लोक १७० - [Manache Shlok - Shlok 170] देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी.

मनाचे श्लोक - श्लोक १७० | Manache Shlok - Shlok 170

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७०, देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी

मनाचे श्लोक - श्लोक १७०


देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ॥
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे ।
म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ॥ १७० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


त्यजेदात्मबोधेन देहात्मबुद्धिं
विवेकेन सद्-वस्तु-योगो विधेयः ।
चिदाकार-वृत्तिः स्वतो नैवभाव्या
ततः सर्वदा तत् समन्वेषणीयम् ॥ १७० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

देहेभान हें ज्ञानशस्त्रे खुडावें ।
विदेहीपणें भक्तिमार्गेची जावे ॥

आपण स्वतःच जर ब्रह्मस्वरूप आहोत, तर मग स्वरूपज्ञान होण्यासाठी वेगळे प्रयत्न का करावे लागतात? याचे कारण इतकेच की, आपली वृत्ती स्वभावतः तदाकार नाही, म्हणून सत्पुरुषांनी जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने जाऊन परब्रह्माचा शोध घ्यावा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची