Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७१

मनाचे श्लोक - श्लोक १७१ - [Manache Shlok - Shlok 171] असे सार साचार तें चोरलेसे, इहीं लोचनी पाहता दृश्य भासे.

मनाचे श्लोक - श्लोक १७१ | Manache Shlok - Shlok 171

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७१, असे सार साचार तें चोरलेसे, इहीं लोचनी पाहता दृश्य भासे

मनाचे श्लोक - श्लोक १७१


असे सार साचार तें चोरलेसे ।
इहीं लोचनी पाहता दृश्य भासे ॥
निराभास निर्गुण तें आकळेना ।
अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥ १७१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सुगुप्तं स्थितं वस्तु यत्सारभूतम्
भवेद् गोचरं चक्षुषोदृश्यमात्रम् ।
अदृश्यं गुणाभाव-निर्भासमेतद्
अहंताबलान्नैव यत्नेऽपि वेद्यम् ॥ १७१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, परब्रह्म हे सत्य गुप्त असून चर्मचक्षूने दिसणार नाही. चर्मचक्षूला दृश्य तेवढेच दिसणार.

ते परब्रह्म निराभास, निर्गुण असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. कितीही धडपड केली तरी देहबुद्धी असेपर्यंत ते कळणार नाही.

देहबुद्धी केली बळकट ।
आणि ब्रह्म पाहों गेला धीट ।
तों दृश्यानें रुधिली वाट ।
परब्रह्माची ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची