Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १६१

मनाचे श्लोक - श्लोक १६१ - [Manache Shlok - Shlok 161] अहंतागुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते.

मनाचे श्लोक - श्लोक १६१ | Manache Shlok - Shlok 161

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६१, अहंतागुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते

मनाचे श्लोक - श्लोक १६१


अहंतागुणे सर्वही दुःख होते ।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ॥
सुखी राहता सर्वही सूख आहे ।
अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे ॥ १६१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहंतोदये जायते सर्वदुःखम्
मुखादुद्गता ज्ञानवार्ता वृथैव ।
अहंता-लये सर्वतस्ते सुखं स्याद्
अहंतां स्वयं तां मनश्चिन्तय त्वम् ॥ १६१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

मीपणें मीत्री तुटे ।
मीपणें प्रीति आटे ।
मीपणें लिगटे ।
अभिमान आंगी ॥

मीपणें विकल्प उठे ।
मीपणें कळह सुटे ।
मीपणें संमोह फुटे ।
ऐक्यतेचा ॥

अहंकारी मनुष्याच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तो जेवढे बोलतो, तेवढे सर्व वाया जाते.

सर्व दुःखांचे मूळ जो अहंकार, तो पूर्णपणे नाहीसा झाला म्हणजे सर्वत्र सुखच आहे.

हे मना, तुझ्या ठिकाणी अहंकार आहे की नाही, याचा तूच विचार करून बघ. कारण दुसऱ्याने जर तुझा अहंकार दाखवला तर तू रागावणार आणि भरीस पेटून अहंकार मात्र परत वाढणार.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची