Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३२

मनाचे श्लोक - श्लोक १३२ - [Manache Shlok - Shlok 132] विचारूनि बोले विवंचूनि चाले, तयाचेनि संतप्त तेही निवाले.

मनाचे श्लोक - श्लोक १३२ | Manache Shlok - Shlok 132

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३२, विचारूनि बोले विवंचूनि चाले, तयाचेनि संतप्त तेही निवाले

मनाचे श्लोक - श्लोक १३२


विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरें शोधल्यावीण बोलो नको हो ।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विचार्यैव यो भाषते वर्तते वा
तदीयेन सङ्गेन संताप-शान्तिः ।
प्रवाच्यं विचारं विना नैव किंचित्
सदा सत्पथा च प्रयातव्यमेव ॥ १३२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३२ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, जे बोलावयाचे व करावयाचे, ते जो विचार करून बोलतो व करतो.

त्रिविधतापाने संतप्त झालेल्या लोकांची मने, श्रीरामाच्या स्मरणानंतर शांत होतात.

सत्य जाणल्याशिवाय कधीही तोंड उघडू नये. याविषयी सदैव दक्ष राहावे.

बोलण्याप्रमाणे चालणे, ते शुद्ध चालणे होय.

मुख्य येत्न विचाराचा ।
त्यावरी बोलणें बरें ।
चालणें सत्य नेमाचें ।
नीति न्याय चुकों नये ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची