Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३१

मनाचे श्लोक - श्लोक १३१ - [Manache Shlok - Shlok 131] भजाया जनीं पाहतां राम एकू, करी बाण एकू मुखी शब्द एकू.

मनाचे श्लोक - श्लोक १३१ | Manache Shlok - Shlok 131

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३१, भजाया जनीं पाहतां राम एकू, करी बाण एकू मुखी शब्द एकू

मनाचे श्लोक - श्लोक १३१


भजाया जनीं पाहतां राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां जनैः सेव्य एको हि रामः
स त्वेकवागेकबाणस्तथैव ।
चरित्रं यदीयं जनोद्धारकं च
स सीतापतिः सेव्य आदौ विवेकात् ॥ १३१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३१ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

चळेना समरंगणीं ठाण मागें ।
चळेना मुखें बोलतां वाक्य युगें ।
चळेना कृपासिंधु कल्पांत काळीं ।
रघूराज हा आदरें दास पाळी ॥

चमत्कारलें चित्त हे रामगुणीं ।
उठे कीर्ति वाखाणितां प्रेम दुणी ।
रघूनायकासारिखा देव नाहीं ।
क्रिया पाहतां चोखडी सर्व कांही ॥

कीर्ति या रघुनाथाची पाहातां तुळणा नसे ।
येकबाणी येकवचनी ।
येकपत्नीच धार्मिकु ॥

भगवंत श्रीराम जे बोलतात, ते करून दाखवतात. संपूर्ण जगताच्या उद्धारासाठी ते सतत कार्यशील असतात. त्यामुळे आपण आपले मन सदैव त्यांच्या चरणी अर्पित करण्याचा प्रयत्न करूया.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची