Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ९३

मनाचे श्लोक - श्लोक ९३ - [Manache Shlok - Shlok 93] जगीं पाहतां देव हा अन्नदाता, तया लागली तत्त्वता सार चिंता.

मनाचे श्लोक - श्लोक ९३ | Manache Shlok - Shlok 93

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९३, जगीं पाहतां देव हा अन्नदाता, तया लागली तत्त्वता सार चिंता

मनाचे श्लोक - श्लोक ९३


जगीं पाहतां देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पां रे तुझे काय वेंचे ॥ ९३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रभुर्योऽन्नदः स्वैरमाकीटकेभ्यः
सदा हृद्गता यस्य चिन्ता जनानाम् ।
सुलभ्येऽपि तन्नामसंकीर्तने ते
मनो हीयते किं नु तन्मे वदाशु ॥ ९३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९३ - अर्थ


श्रीसमर्थ येथे मनाला थोडं रागावूनच सांगत आहेत. समर्थ म्हणतात, सर्व प्राणिमात्रांचा योगक्षेम चालवण्याची काळजी तो एक परमेश्वरच करत असतो. त्या एका परमेश्वराचे फुकटचे नाम घेण्यात तुझे काय खर्च होते रे?

आम्हि काय कुणाचे खातों रे ।
तो राम आम्हांला देतो रे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची