Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १११

मनाचे श्लोक - श्लोक १११ - [Manache Shlok - Shlok 111] हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधुनि पाहें.

मनाचे श्लोक - श्लोक १११ | Manache Shlok - Shlok 111

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १११, हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधुनि पाहें

मनाचे श्लोक - श्लोक १११


हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें ॥
हितकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १११ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हितायैव ते सत्यवागीरितेयं
हितायात्मनस्त्वं विचार्याचरात्र ।
हितायैव पाखण्डबुद्धिर्विवर्ज्या
यतो वादहानिः स संवाद इष्टः ॥ १११ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १११ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, हिताकारणे म्हणजे हित व्हावे म्हणून, हे मना, तुझे हित व्हावे म्हणून या खऱ्या गोष्टी तुला सांगाव्या लागत आहेत. त्या तुला अप्रिय वाटल्या तरी त्या तुझ्या हिताच्या आहेत, म्हणून तू त्या ऐकल्या पाहिजेस.

हे मना, तुझे हित व्हावे अशी इच्छा असल्यास मी म्हणतो ते खरे आहे की खोटे, याचा विचार करून पहा. केवळ मी सांगतो म्हणून तू माझ्या गोष्टी ऐकाव्या, असा माझा आग्रह नाही.

पण, विचारांनी माझे म्हणणे तुला पटले तर धर्मशास्त्रनिषिद्ध अशी जी तू बडबड करत असतोस, ती त्वरीत सोडून दिली पाहिजेस. त्यातच तुझे हित दडलेले आहे, हे जाण.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची