Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८६

मनाचे श्लोक - श्लोक ८६ - [Manache Shlok - Shlok 86] मुखी राम विश्राम तेथेचि आहे, सदानंद आनंद सेवोनि आहे.

मनाचे श्लोक - श्लोक ८६ | Manache Shlok - Shlok 86

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८६, मुखी राम विश्राम तेथेचि आहे, सदानंद आनंद सेवोनि आहे

मनाचे श्लोक - श्लोक ८६


मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मुखे यस्य रामः सुखं तस्य नित्यं
सदानन्दरूपे निमग्नः स आस्ते ।
विना राममन्यत्र संदेहखेदौ
निजं धाम नामैव शोकापहारि ॥ ८६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८६ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात, श्रीराम, हाच योगेश्वरांचा विश्राम आहे. ज्यांनी श्रीरामाला कंठी धारण केला, त्यांनाच विश्राम मिळाला, शांतसुख मिळाले.

म्हणून मी म्हणतो, हे मना, तू अखंड नामस्मरण करीत नित्यानंदात निमग्न होऊन रहा.

श्रीरामावाचून, बाकी सर्व संशय उत्पन्न करणारा शीण आहे.

सांडून राम आनंदघन ।
ज्याचे मनी विषयचिंतन ।
त्यासी कैचे समाधान ।
लोलंगतासी ॥

श्रीरामाचे नाम, हेच शोक हरण करून विश्रांती देणारे आमचे धाम होय.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची