Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८५

मनाचे श्लोक - श्लोक ८५ - [Manache Shlok - Shlok 85] भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरीहराचा.

मनाचे श्लोक - श्लोक ८५ | Manache Shlok - Shlok 85

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८५, भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरीहराचा

मनाचे श्लोक - श्लोक ८५


भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं ॥ ८५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भजेद् राघवं योगि-विश्रान्ति-हेतुं
जपत्यस्य नामानि गौर्या महेशः ।
तपस्वी स्वयं शंकरः शान्त आसीद्
भवेन्मुक्तिदोऽन्ते ह्यसौ राम एकः ॥ ८५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८५ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

राम विश्राम देवांचा ।
राम भक्तांसि आश्रयो ।
राम योगीमुनीध्यानी ।
राम रक्षी ऋषी कुळा ॥ १ ॥

राम ध्यातो चंद्रमौळी ।
राम राम सदा जपे ।
रामकथा ऐकतां हे ।
रामरूप निरंतरी ॥ २ ॥

पार्वती पुसतां सांगे ।
राम जप अत्यादरें ।
सुंदरें दोनी अक्षरें ।
निवालों अंतरी सुखें ॥ ३ ॥

जाळिले पोळिले ।
वीषे कर्कशें काळिमा चढे ।
उपाय बहुधा केले ।
रामनामें चि सुटिका ॥ ४ ॥

सव्य अपसव्य या नामें ।
तरले सुटले बहु ।
अंतकाळी सर्व काळी ।
सुटिका सकळै जना ॥ ५ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची