Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८४

मनाचे श्लोक - श्लोक ८४ - [Manache Shlok - Shlok 84] विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा.

मनाचे श्लोक - श्लोक ८४ | Manache Shlok - Shlok 84

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८४, विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा

मनाचे श्लोक - श्लोक ८४


विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥ ८४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


शिरःसंस्थितो यः प्रभुर्विठ्ठलस्य
शिवः सोऽपि तद्ध्यान-मग्नो न किं त्वम् ।
यतो नीलकण्ठोऽपि शान्तिं प्रपेदे
स रामः कृतान्तान्नरं मोचयेद् वै ॥ ८४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८४ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

विठ्ठलाने ज्या शंकराला आपल्या मस्तकी धारणकेले आहे त्या शंकराला या श्रीरामाचा ध्यास लागला आहे त्यास आपण ओळखत नाही, यास काय म्हणावे?

ज्या रामाने शंकराची बाधा दूर केली तोच राम अंतकाळी आपणांस मुक्ति देईल.

लिळा वेषधारी भक्तांचे माहेर ।
ध्यानीं गौरीहर चिंतीतसे ॥

चिंतीतसे रामनाथ पूर्णकाम ।
पावला विश्राम रामनामे ॥

नव्हे सोडवण रामनामेंवीण ।
रामदास खूण सांगतसे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची