Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ५६

मनाचे श्लोक - श्लोक ५६ - [Manache Shlok - Shlok 56] दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू.

मनाचे श्लोक - श्लोक ५६ | Manache Shlok - Shlok 56

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५६, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू

मनाचे श्लोक - श्लोक ५६


दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दयालुः कृपालुश्च यः कोमलान्तो
जने स्नेहयुक्तश्च यो दास-पालः ।
मनो यस्य न क्रोध-संताप-युक्तं
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५६ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

रामदास दासा ।
सांभाळितो कैसा ।
जीव प्राण जैसा ।
तैसा पाहे ॥

जेथे नाहीं दुसरी परीं ।
क्रोध यावा कोणावरी ।
क्रोधरहित सचराचरीं ।
साधु जन वर्तती ॥

श्रीसमर्थ आपल्याला सांगत आहेत की, जो सर्वोत्तमाचा दास आहे, तो नेहमी दीनांकडे दयाळूपणे बघतो आणि तो मनाने प्रचंड मवाळ असतो. त्याच्या अंतर्बाह्य सर्वांप्रती प्रेमभाव ओतप्रोत भरलेले असते. तो सर्वांना समान लेखतो आणि रामचिंतनात स्थिरावल्यामुळे त्या अविचल शांत अवस्थेत तो कधीही कोणावरही क्रोधित होत नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची