Loading ...

मनाचे श्लोक २०

मनाचे श्लोक २० - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २०. बहू हिंपुटी होईजे मायपोटी, नको रे मना यातना तेचि मोठी [Manache Shlok 20].

मनाचे श्लोक २० | Manache Shlok 20

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २०, बहू हिंपुटी होईजे मायपोटी, नको रे मना यातना तेचि मोठी

मनाचे श्लोक २०


बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥ २० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अतीव श्रमो जायते मातृगर्भे
मनस्तन्न कार्यं यतो दुःखभाक् स्यात् ।
शिशुः पच्यते जाठरे वह्निकुण्डे
तदाऽधःशिराश्चोर्ध्वपात् चातिखिन्नः ॥ २० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २० - अर्थ


इथे श्रीसमर्थ मनाला सावध करताना सांगत आहेत की, जन्म-मृत्यूच्या असंख्य फेऱ्यांमध्ये जर आपण अडकलो तर, त्यातून जाताना आपल्याला अनंत यातना भोगाव्या लागतात.


मनाचे श्लोक २० (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची