Loading ...
/* Dont copy */

अहो सरकार (मराठी कविता)

अहो सरकार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अभिषेक कातकडे यांची अहो सरकार ही मराठी कविता.

अहो सरकार (मराठी कविता)

अहो सरकार कसं चाललंय आपलं सरकार...


अहो सरकार (मराठी कविता)

(Aho Sarkar - Marathi Kavita) मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अभिषेक कातकडे यांची अहो सरकार ही मराठी कविता.



अहो सरकार कसं चाललंय आपलं सरकार
नुसता आश्वासनांचा चाललाय कारभार

गोरगरीब जनतेसाठी करा ना आता विचार
आता तरी बंद करा फसवणूक पणाचा बाजार

शेतकरी मेला शेतीचा करून विचार
त्याचाच पोरगा करतोय मजबुरीने तुमचाच प्रचार

सर्व सामान्य जनता करतेय आता देखील तुमचाच विचार
करा ना मग आता तरी त्यांच्यासोबत सहकार्याचा करार

जनतेसोबत भ्रष्टाचार करून नका होऊ बेकार
सर्वसामान्यांसाठी करा चांगले काम तुम्ही होताल जनतेच्या मनात साकार

अहो सरकार कसं चाललंय आपलं सरकार
आता तरी करा सर्वसामान्यांसाठी विचार


अहो सरकार (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- अभिषेक कातकडे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची