Loading ...

बाप माझा (मराठी कविता)

बाप माझा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अभिषेक कातकडे यांची बाप माझा ही मराठी कविता [Baap Majha].

बाप माझा (मराठी कविता)

बाप माझा ओलाचिंब होतोय घामानं...


बाप माझा (मराठी कविता)

(Baap Majha - Marathi Kavita) मराठीमाती डॉट कॉमचे सभासद आणि कवी अभिषेक कातकडे यांची बाप माझा ही मराठी कविता.



बाप माझा ओलाचिंब होतोय घामानं,
कुटुंबाचं पोट भरतोय कष्टाच्या पैशानं...

लेका आता तरी ठेव त्याच्या कष्टाची जान,
मोठा साहेब होऊन फेड त्याच्या जीवनाचे पांग...

बाप गात न्हाई कुणासमोर जीवनाचं गाऱ्हाणं,
ऐकतो जनाचं पण कार्य करतो मनाचं...

बाप नेहमी राब राब राबतो रानात,
त्याचा सुंदर संसार उतरवितो सत्यात...

लेकीच्या लग्नासाठी बाप बुडतो कर्जात,
अपमान होईल असं वागू नको या समाजात...

व्यथा ठेवल्या साठवून त्यानं त्याच्या मनात,
तरी हास्य आहे त्याच्या नेहमी मुखात...


बाप माझा (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- अभिषेक कातकडे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची