जगण्याच्या शर्यतीत कसाबसा...
जगण्याच्या शर्यतीत कसाबसाधावत, धडपडत, धापा टाकत
उपांत्य फेरीत मी
तेवढ्यात,
पांढऱ्या गर्दीतून एक नातं आडवं गेलेलं
घाबरलेल्या अपशकूनासारखं,
आणि आयुष्य निर्वीकारपणे माघारी
बुरसटलेल्या पाच पावलांसारखं
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा