Loading ...

निर्मळ खळखळ वाहतांना - मराठी कविता (हर्षद खंदारे)

निर्मळ खळखळ वाहतांना, मराठी कविता - [Nirmal Khalakhal Vahatana, Marathi Kavita] शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही, कळत नकळत जे काही रूजत गेलं.

शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही

शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही
कळत नकळत जे काही रूजत गेलं
त्याचचं फलीत ते, कुतुहलाने अंकुरत गेलं

मातीतुनचं जन्माला आला रंग, संवाद, संवेदनांचा एक भला मोठ्ठा पुंजका
मनाला मेंदुच्या चाकोरीतून बाहेर काढण्याचे श्रेय पण त्यांनाच
त्यांनीच जानवु दिला नाही कधी ‘मी’ पणा

म्हणूनच, पहील्या घंटेपासून मध्यांतरा पर्यंन्त तरी
शुन्य होतांनाही शुभाशुभ मुहुर्ते कधी मानलीच नाही
आणि गोठलेल्या या पांढऱ्या गर्दितही

निर्मळ खळखळ वाहण्याचा पारदर्शक जीवनानंद घेता आला
त्या माझ्या मातीतल्या हिरवळीचे ऋण तिसऱ्या घंटेआधी फेडण्यासाठी
हर्षद खंदारे | Harshad Khandare
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची