Loading ...

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३

समविचारी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ [Marathipremi Palak Mahasammelan 2023].

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३

समविचारी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी - मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३


मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३

(Marathipremi Palak Mahasammelan 2023) गुणवत्तापूर्ण मराठी शाळांसाठी पालकांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी, पालकांचे सक्षमीकरण करायला हवे याकरता मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने दरवर्षी ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ मुंबईत आयोजित करण्यात येते.

मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. मराठी शाळा, उच्च शिक्षणातील मराठी, न्यायालयीन मराठी, माहिती तंत्रज्ञानात मराठी आणि मराठीसाठी माहितीचा अधिकार अशा विविध कृतिगटांच्या आधारे हे काम गेली १५ वर्षे करीत आहे.



मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३


शनिवार दि. ९ डिसेंबर
सकाळी १० ते दुपारी १
उद्घाटन सत्र
उद्घाटक - डॉ. भालचंद्र नेमाडे
सदिच्छादूत - चिन्मयी सुमीत
अध्यक्ष - चंद्रकांत केळकर
सूत्रसंचालन - ऐश्वर्या धनावडे, राजश्री साळगे

पुस्तक प्रकाशन
मराठी माध्यम आणि मराठी समाज - डॉ. प्रकाश परब (संपादित)
मराठी व्याकरणाचा अभ्यास - डॉ. प्रकाश परब
काव्यांकुर - राजश्री साळगे (संपादित)
वाद x विवाद = संवाद - शंकर बळी (संपादित)
दुपारी २.०० ते ३.३०
सांस्कृतिक कार्यक्रम
सहभागी - नंदादीप विद्यालय, आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा, अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, सन्मित्र विद्यालय
संध्याकाळी ४.०० ते ५.३०
प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचे सादरीकरण
सहभागी शाळा - ग्राममंगल (पुणे), आनंद निकेतन (नाशिक), कुमुद विद्यामंदिर (मुंबई) अ. भि. गोरेगांवकर इंग्लिश स्कूल (मुंबई), अमरकौर विद्यालय (मुंबई). सन्मित्र विद्यालय (मुंबई), नंदादीप विद्यालय (मुंबई)
संध्याकाळी ५.३० ते ७.००
मराठी माध्यमातील यशवंतांशी संवाद
सहभागी - डॉ. आदित्य कुलकर्णी, पार्थ एम. एन, सई ठाकूर, निती अहिवळे, सुजय माटे, कोमल देवकर, सुजीत चिराटे आणि चैतन्य परांजपे मुलाखतकार - मच्छिंद्र बोन्हाडे
रविवार दि. १० डिसेंबर
स. १०.०० ते ११.३०
शाळा माध्यमाची निवड पाल्य आणि पालक मनोगत
सहभागी - मिथिलेश पाटणकर विदित पाटणकर, शरद कदम तन्मय कदम (इंग्लंड), स्नेहल सुद्रीक, स्नेहल अखिला अन्वित आणि अजित वर्तक
संवादक - नमिता धुरी
सकाळी ११.३० ते दुपारी १.००
मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार आणि पालकत्व
सहभागी - अरुण नाईक, विजय पाटकर आणि पल्लवी शिरोडकर
संवादक - वृषाली विनायक
दुपारी २.०० ते ३.३०
मराठी शाळा समूह योजना आणि मराठी शाळा दत्तक योजना - का हवी, का नको?
वक्ते - डॉ. नेहा बेलसरे, हेरंब कुलकर्णी आणि गीता महाशब्दे
अध्यक्ष - राजेंद्र साठे संवादक जालिंदर सरोदे मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे?
संध्याकाळी ४.०० ते ५.३०
मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे?
सहभागी - भाऊसाहेब चासकर, प्रसाद गोखले, सचिन दाभोळकर, मंदार चौगुले आणि सुशील शेजुळे संवादक अमोल शिंदे
संध्याकाळी ५.३० ते ७.००
समारोप आणि ठराव वाचन
अध्यक्ष - मा. हेमंत गोखले (माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय)
प्रमुख पाहुणे - मा. विवेक सावंत (मुख्य मार्गदर्शक, MKCL)
सूत्रसंचालन - ऐश्वर्या धनावडे, मच्छिद्र बोन्हाडे
उद्घाटन सत्र
उद्घाटन सत्र
पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी भाषा आग्रही पुरस्कार
मराठी माध्यमातील यशवंतांशी संवाद
मराठी माध्यमातील यशवंतांशी संवाद
शाळा माध्यमाची निवड
शाळा माध्यमाची निवड
मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार आणि पालकत्व
मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार आणि पालकत्व
मराठी शाळा समूह योजना आणि मराठी शाळा दत्तक योजना - का हवी, का नको?
मराठी शाळा समूह योजना आणि मराठी शाळा दत्तक योजना - का हवी, का नको?
मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे?
मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे?
समारोप आणि ठराव वाचन
समारोप आणि ठराव वाचन

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची