Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १६७

मनाचे श्लोक - श्लोक १६७ - [Manache Shlok - Shlok 167] बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो वीसरावा.

मनाचे श्लोक - श्लोक १६७ | Manache Shlok - Shlok 167

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६७, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो वीसरावा

मनाचे श्लोक - श्लोक १६७


बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥
घडीने घडी सार्थकाची धरावी ।
सदा संगती सज्जनांची धरावी ॥ १६७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


वरो निश्चयः शाश्वतस्यैव कार्यो
मनः संशयो दासवाक्याद् विसर्ज्यः ।
क्षणेऽनुक्षणे जन्मसार्थक्यमस्तु
तदर्थं सदा साधुसङ्गो विधेयः ॥ १६७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६७ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, शाश्वताचा म्हणजे आत्मतत्त्वाचा, ‘अहंब्रह्मास्मि’ याचा. देहबुद्धी बळकट झाल्यामुळे मनुष्य संदेहात पडला आहे. तो संदेह नाहीसा होण्याला देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी धरली पाहिजे.

सिद्ध असतां आत्मज्ञान ।
संदेह वाढवी देहाभिमान ।
याकारणें समाधान ।
आत्मनिश्चयें राखावें ॥

नरदेह काही वारंवार प्राप्त होत नाही, असे जाणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कारणी लावावा.

हरिभक्तीवीणें जाऊं नेदी क्षण ।
या नांव लक्षण सार्थकाचें ॥

निरोपिलें निश्चयांचे लक्षण ।
परी हें नकळे सत्संगेविण ।
संतांसि गेलियां शरण ।
संशये तुटती ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची