Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ९१

मनाचे श्लोक - श्लोक ९१ - [Manache Shlok - Shlok 91] नको वीट मानूं रघुनायकाचा, अती आदरे बोलिजे राम वाचा.

मनाचे श्लोक - श्लोक ९१ | Manache Shlok - Shlok 91

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९१, नको वीट मानूं रघुनायकाचा, अती आदरे बोलिजे राम वाचा

मनाचे श्लोक - श्लोक ९१


नको वीट मानूं रघुनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा ।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो रामचन्द्रे न कार्या उपेक्षा
हरेर्नाम संकीर्तयेदादरेण ।
न किंचिद्व्ययः कीर्तने रामनाम्नः
ततो घोषयेज्जानकीशस्य नाम ॥ ९१॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९१ - अर्थ


श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, श्रीरामनामस्मरणाचा कधीही वीट मानू नकोस. नामस्मरण केल्याने तुझे स्वतःचे काहीही खर्च होणार नाही.

‘जय जय रघुवीर समर्थ’ असा घोष करावा. असा घोष केल्याने काय होईल? याचे उत्तर पुढील श्लोकात आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची