Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७८

मनाचे श्लोक - श्लोक ७८ - [Manache Shlok - Shlok 78] अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं, तया पामरा बाधिजे सर्व कांही.

मनाचे श्लोक - श्लोक ७८ | Manache Shlok - Shlok 78

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७८, अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं, तया पामरा बाधिजे सर्व कांही

मनाचे श्लोक - श्लोक ७८


अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं ।
तया पामरा बाधिजे सर्व कांही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥ ७८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहो यस्य रामे न विश्वस्तबुद्धिः
भवेत् पामरः सर्वदा दुःखभाक् सः ।
स्थिते किन्तु कैवल्यदे रामचन्द्रे
वृथा देह-संसार-चिन्ताऽल्पबुद्धेः ॥ ७८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७८ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून स्पष्टच सांगतात की, ज्याची परमेश्वरावर निष्ठा नसते, अशा क्षुद्र मनुष्याला सर्व काही बाधते. त्याला कशाचेही सुख लाभत नाही, देहाची व संसाराची चिंता करण्यात तो चूर असतो. परंतु, सर्व कांही चिंता केली भगवंतानें । असा ज्याचा दृढ विश्वास असतो, त्याला सुखदुःखाची मुळीच पर्वा उरत नाही आणि असे होणे साहजिक आहे. मोक्षदाता प्रभु श्रीराम याने, आपला सर्व भार घेतला आहे, अशी प्रबळ निष्ठा असल्यावर काळजी कशाची उरणार?

वसे अंतरी रामविश्वास जेथें ।
नसे मानसीं नष्ट संदेह तेथें ।
विवेकें अहंभाव ज्याचा गळाला ।
सदा राघवीं ऐक्यरूपें मिळाला ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची