Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७५

मनाचे श्लोक - श्लोक ७५ - [Manache Shlok - Shlok 75] समस्तामधे सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधुन पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक ७५ | Manache Shlok - Shlok 75

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७५, समस्तामधे सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधुन पाहे

मनाचे श्लोक - श्लोक ७५


समस्तामधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधुन पाहे ॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः साधनेष्वेतदेव प्रशस्तं
न चेन्मन्यसे साधुभिर्निश्चिनु त्वम् ।
वृथा संशयस्त्याज्य एवान्तकारी
प्रभाते हृदा राघवश्चिन्तनीयः ॥ ७५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७५ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करवून देत आहेत की, सर्व उपायांमध्ये रामनाम, हे खरोखर सार आहे, सत्य आहे. ते कसे, हे समजत नसल्यास ग्रन्थग्रन्थांतरी शोध करून, विचार करून पहा म्हणजे कळेल. पण असे काहीच न करता, निरर्थक संशयाचे भरी भरण्याचे सोडून द्यावे. अहर्निशी श्रीरामाचे चिंतन करावे हे उत्तम.

रामदास म्हणे साराचे हि सार ।
सर्वांसी आधार भक्ती भाव ॥

भजनरहित ज्ञानें मोक्ष होणार नाहीं ।
सकळ निगम त्यांचे सार शोधूनि पांही ।
सगुण भजन मागें रक्षिलें थोर थोरी ।
अधम नर तयांचे ज्ञान संदेहकारी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची