Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ५५

मनाचे श्लोक - श्लोक ५५ - [Manache Shlok - Shlok 55] नसे मानसीं नष्ट आशा दुराशा, वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा.

मनाचे श्लोक - श्लोक ५५ | Manache Shlok - Shlok 55

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५५, नसे मानसीं नष्ट आशा दुराशा, वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा

मनाचे श्लोक - श्लोक ५५


नसे मानसीं नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दुराशा गता यस्य चित्तात् समूला
प्रवृद्धा हरि-प्रेमरूपा सुतृष्णा ।
ऋणी देवदेवः कृतो येन भक्त्या
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५५ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, नष्ट आशा म्हणजे दुष्ट आशा, दुराशा, स्वार्थाची आशा.

“आ” खोडून समासात “पा” केला आहे. प्रेमबद्ध पिपासा म्हणजे तृष्णा. भगवत्प्रेमाची ज्याला तहान लागली आहे.

माझें सर्व जावें ।
देवाचें राहावें ।
देवासी पाहावें भक्तपणें ॥

अशा भक्तिभावाने ज्याने आपलासा केला.

भगवंत भावाचा भुकेला ।
भावार्थ देखोन भुलला ।
संकटी पावें भाविकाला रक्षितसे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची