भूतकाळ आणि वर्तमान

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजनकाचनकरवंदीच्या काटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळंदारी देशा ॥
भावभक्तिच्या देशा आणिक बुध्दीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्यांमर्दांच्या देशा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावती नाचतें करी ॥
जोडीइहपरलोकांसी व्यवहारा परमार्थासी ॥
वैभवासि वैराग्यासी ॥
- राम गणेश गडकरी


महाराष्ट्र / महाराष्ट्राचा इतिहास / भूतकाळ आणि वर्तमान

भूतकाळ आणि वर्तमान #महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्र / महाराष्ट्राचा इतिहास