ऐतिहासिक स्मारके
ठायीं ठायीं पांडवलेणी सह्याद्री पोटीं ।किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं ॥
तोरणगडचां, प्रतापगड्या पन्हाळगडिंचाही ।
लढवय्या झुंजार डोंगरी तुंच सख्या
तूच सख्या पाही ॥
सिंधुदुर्ग हा. विजयदुर्ग हा ही अंजनवेल ।
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥
ध्येय जे तुझ्या अंतरी ...॥
- राम गणेश गडकरी
महाराष्ट्र / महाराष्ट्राचा इतिहास / ऐतिहासिक स्मारके
सांस्कृतिक आसमंत #महाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्र / महाराष्ट्राचा इतिहास
- [col]