सांस्कृतिक आसमंत

सांस्कृतिक आसमंत


सांस्कृतिक आसमंत #महाराष्ट्राचा इतिहास


प्रभाकाराचे जडण घडन कडकडीत म्हणायाला ॥
दो हाताचा मुजरा माझा तुळशीरामाला ॥
भीमथडीहुनि चहुमुलखावर फिरले धारकरी॥
भीमथडीहुनि चहुमुलखातुनि जमले वारकरी ।
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धाव॥
पुंडलिकाचे नांव चालवी दगडाची नाव
घोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक।
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊलाख
ध्येय जे तुझ्या अंतरी...॥
- राम गणेश गडकरी

सांस्कृतिक आसमंत
  सामायिक करा


महाराष्ट्र        महाराष्ट्राचा इतिहास