Loading ...

मनाचे श्लोक ६

मनाचे श्लोक - श्लोक ६ - [Manache Shlok - Shlok 6] नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी.

मनाचे श्लोक - श्लोक ६ | Manache Shlok - Shlok 6

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी

मनाचे श्लोक - श्लोक ६


नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥ ६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो माऽस्तु ते क्लेशदः क्रोधलेशो
मनो माऽस्तु कामो विकारस्य मूलम् ।
मनो मा मदं दुष्टमङ्गीकुरु त्वं
मनो माऽस्तु ते मत्सरो मा च दंभः ॥ ६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

क्रोध हा खेद संपादी ।
जेथें तेथें चहुंकडे ।
विवेक पाहतां कैचा ।
शुधी तेथें असेचिना ॥

या कामाच्या योगाने,

रुपहानी शक्तिहानी ।
द्रव्यहानी परोपरीं ।
याती हानी कुळहानी ।
सर्व हानीच होत असे ॥

भारी, मोठा, षड्रिपूंत दंभ हा मोठा शत्रु आहे. श्रीसमर्थांनी वर्णिलेल्या षड्रिपूंपैकी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ या पाचांचाच उल्लेख या श्लोकात आहे. श्रीसमर्थांचे “षड्रिपू” प्रकरण प्रत्येकाने आत्मशुद्धीचा हेतु धरुन एकवार तरी वाचावे.


मनाचे श्लोक ६ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची