Loading ...
/* Dont copy */

हा काळ म्हणा - मराठी कविता (सुदेश इंगळे)

हा काळ म्हणा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी सुदेश इंगळे यांची हा काळ म्हणा ही मराठी कविता.

हा काळ म्हणा - मराठी कविता (सुदेश इंगळे)

हा काळ म्हणा, किंवा देव काही, शेतकऱ्याच्या पुढचा नाही...


हा काळ म्हणा - मराठी कविता (सुदेश इंगळे)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीसुदेश इंगळे’ यांची ‘हा काळ म्हणा’ ही मराठी कविता.



हा काळ म्हणा
किंवा देव काही
शेतकऱ्याच्या पुढचा नाही...

चाकं सगळी
दिशा म्हणा
किंवा सूर्य काही
शेतकऱ्याच्या पुढचा नाही...

धोरणं, नेते
संकल्पना
यांचा काय पायपोस
इथं पांडुरंग काही
शेतकऱ्याच्या पुढचा नाही...

रूढी विधी
परंपरा म्हणा
किंवा
इतिहासाचा व्यास काही
शेतकऱ्याच्या पुढचा नाही...

वृत्त, ऋतू
भूगोल सारा
नद्या समुद्र
रेखांशाचा पसारा...

जे जे आहे ज्ञात
जे जे होईल ज्ञात
जगण्याचा आवाका काही
शेतकऱ्याचा पुढचा नाही...


हा काळ म्हणा - मराठी कविता (सुदेश इंगळे) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- सुदेश इंगळे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची