Loading ...
/* Dont copy */

मैत्री संकल्प - मराठी कविता (अभिषेक कातकडे)

मैत्री संकल्प (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अभिषेक कातकडे यांची मैत्री संकल्प ही मराठी कविता.

मैत्री संकल्प - मराठी कविता (अभिषेक कातकडे)

मैत्रीत असाही एक संकल्प करू...

मैत्री संकल्प

अभिषेक कातकडे

मैत्रीत एक संकल्प करू, आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ... आयुष्याला वळण देऊ, सोबतीने ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करू... मैत्रीच्या नात्यात बंधुत्व जपु, अशीच एकमेकांना साथ देऊ... सोबतच स्वप्न सिध्दीचा मार्ग स्वीकारू, सोबतीने यशाच्या शिखरावर पोहचु... विश्वासाच्या बळावर स्वप्न साकार करू, असाही आपण एक संकल्प करू... आपले बंधुप्रेम असेच जपुन ठेवु, शेवटच्या श्वासापर्यंत हे रेशमी नाते टिकवून ठेवू...

अभिषेक कातकडे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची