Loading ...
/* Dont copy */

आपली व्यवस्था (मराठी कविता)

आपली व्यवस्था (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुदेश इंगळे यांची आपली व्यवस्था ही कविता.

आपली व्यवस्था (मराठी कविता)

अधिकारी काम करत नाहीत


आपली व्यवस्था (मराठी कविता)

(मराठी कविता) एल्वार्डा गॅलियनो यांच्या मुळ स्पॅनिश कवितेचा सुदेश इंगळे यांनी केलेला मराठी अनुवाद.



अधिकारी काम करत नाहीत
राजकारणी म्हणतो फक्त, पण करत नाही

मतदारं मतं देतात, 'निवड' करत नाहीत
मीडिया खोट्या बातम्या देते

शाळा दुर्लक्ष करायला शिकवतात
न्यायाधीश पीडितांचीच नालस्ती करतात

सैन्य आपल्याच देशवासीयांविरोधात युध्दात आहे

पोलिसं अपराधांशी लढत नाहीत
कारण ते स्वतःच गुन्हे करण्यात व्यस्त आहेत

दिवाळं निघण्याचं सामाजिकरण आणि
फायद्याचं खाजगीकरण केलं जातय

पैसा लोकांपेक्षा जास्त स्वतंत्र आहे
आणि,
लोक वस्तूंची हुजुरी करण्यात गुंतलेत

- सुदेश इंगळे (मराठी अनुवाद)
(मुळ स्पॅनिश कवितेचे लेखक: एल्वार्डा गॅलियनो)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची