१ जानेवारी २०२० ते ७ जानेवारी २०२० चे जन्मवेळीच्या चंद्रराशीनुसार १२ राशींचे भविष्य
मेष
पशुंपासून हानी संभवते. आर्थिक खर्च होईल.
वृषभ
जुने दुखणे त्रासदायक होण्याची शक्यता.
मिथुन
नाट्य व कला क्षेत्रात प्रगती साधेल.
कर्क
शैक्षणिक क्षेत्रात आपला मान वाढेल.
सिंह
कामाचा वेग वाढून उत्साह वाढेल.
कन्या
प्रेमप्रकरणात तडाखा संभव. सावध रहा.
तुळ
प्रेमिकांना लाल कंदील दिसतो. भेटी टाळा.
वृश्चिक
अचानक कामात अडथळा संभव. जलाशयाकडे जाण्याचे टाळा.
धनू
सुखद समाचार असेल. राजकीय जबाबदारीत घोटाळा होण्याची शक्यता आहे.
मकर
कुटुंबाच्या आनंदात आपला अनमोल सहभाग राहील. धार्मिक कार्यात सहभाग संभव.
कुंभ
एखादी इच्छा फलद्रुप होत असलेले जाणवेल. सामाजिक सहकार्यात महत्त्वाचा सहभाग राहील.
मीन
छोटीशी आपत्ती बरे असे काम करुन जाण्याची शक्यता. इच्छित ठिकाणी भेटप्रवास घडेल.
सामायिक करा
सेवा सुविधा / राशिभविष्य / साप्ताहिक राशिभविष्य
- [col]