Loading ...

मासिक राशिभविष्य

मासिक राशिभविष्य | Monthly Horoscope in Marathi - Masik Rashi Bhavishya in Marathi

नोव्हेंबर २०२३ चे जन्मवेळीच्या चंद्रराशीनुसार १२ राशींचे भविष्य


राशिभविष्य: दैनिक राशिभविष्य · साप्ताहिक राशिभविष्य · मासिक राशिभविष्य · वार्षिक राशिभविष्य


शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०२३


मेष


पशुंपासून हानी संभवते. आर्थिक खर्च होईल.

वृषभ


जुने दुखणे त्रासदायक होण्याची शक्यता.

मिथुन


नाट्य व कला क्षेत्रात प्रगती साधेल.

कर्क


शैक्षणिक क्षेत्रात आपला मान वाढेल.

सिंह


कामाचा वेग वाढून उत्साह वाढेल.

कन्या


प्रेमप्रकरणात तडाखा संभव. सावध रहा.

तुळ


प्रेमिकांना लाल कंदील दिसतो. भेटी टाळा.

वृश्चिक


अचानक कामात अडथळा संभव. जलाशयाकडे जाण्याचे टाळा.

धनू


सुखद समाचार असेल. राजकीय जबाबदारीत घोटाळा होण्याची शक्यता आहे.

मकर


कुटुंबाच्या आनंदात आपला अनमोल सहभाग राहील. धार्मिक कार्यात सहभाग संभव.

कुंभ


एखादी इच्छा फलद्रुप होत असलेले जाणवेल. सामाजिक सहकार्यात महत्त्वाचा सहभाग राहील.

मीन


छोटीशी आपत्ती बरे असे काम करुन जाण्याची शक्यता. इच्छित ठिकाणी भेटप्रवास घडेल.


मराठी पंचांग संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

सेवा सुविधा / राशिभविष्य / मासिक राशिभविष्य


सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची