Loading ...
/* Dont copy */

रानाशी मैत्री - मराठी कविता (धनराज बाविस्कर)

रानाशी मैत्री (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची रानाशी मैत्री ही मराठी कविता.

रानाशी मैत्री - मराठी कविता (धनराज बाविस्कर)

गत रात्री चंद्र ही ढगाच्या आड झोपला...


रानाशी मैत्री - मराठी कविता (धनराज बाविस्कर)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीधनराज बाविस्कर’ यांची ‘रानाशी मैत्री’ ही मराठी कविता.



गत रात्री चंद्र ही ढगाच्या आड झोपला
पाण्यानं भरलेले ढग भूई पदरी ओतला...

भूई भूसभूसित झाल्याने नवा रंग चढला
या नवीन रंगाने मनाला जिंकून घेतला...

अंकूरांची पाण्याने रान सारा जिंकला
या सूर्यच्या तेजने शेतीला ही घाम फूटला...

सूर्याची साथ देवाचा हात दोघे ही सादला
शेतकरी एका वेळ सारं स्वप्न जिंकला...

असला गंध स्वरूप साऱ्या रानात पसरला
रानाशी मैत्री भाव अभाव सदैव राहिला...


रानाशी मैत्री - मराठी कविता (धनराज बाविस्कर) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- धनराज बाविस्कर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची