Loading ...

मी अन् माझे हृदय (मराठी कविता)

मी अन् माझे हृदय (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची मी अन् माझे हृदय ही कविता.

मी अन् माझे हृदय (मराठी कविता)

मी अन् माझे ह‌दय फक्त कवितेस वळतो


मी अन् माझे हृदय (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘धनराज बाविस्कर’ यांची ‘मी अन् माझे हृदय’ ही मराठी कविता.



मी अन् माझे ह‌दय फक्त कवितेस वळतो
पैईका हा फक्त गरज आपली भागवतो

माझी ती वैयीवट असंख्य जगण्यातले
प्रेम म्हणजेचं माझे जीवन संघणी रंगतो

लोकांनी पैईकाला देव मानलाय विठू
प्रेम उरले कुठे चारी दिशा पैईका रंगतो

साद होती त्या सदासारखी कोण ओळखी
कंठ आणि कान ही पैईकाला तंग करतो

कवितेशी जुडलेले मन आनंदात गाई माझे
पैईका संबंधी सारे मन गरज तात्पुरती देतो


मी अन् माझे हृदय (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची