Loading ...

तुझ्या आठवणीत (मराठी कविता)

तुझ्या आठवणीत (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रिती चव्हाण यांची तुझ्या आठवणीत ही मराठी कविता.

तुझ्या आठवणीत (मराठी कविता)

कधी पहिले की, तू हसते आहे...


तुझ्या आठवणीत (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘प्रिती चव्हाण’ यांची ‘तुझ्या आठवणीत’ ही मराठी कविता.



कधी पहिले की,
तू हसते आहे...
कधी मधी मुटकून,
तू रुसते आहे...
तुझ्या ओघात मी राबतो आहे,
उघड्या डोळ्यांनी स्वप्न ते पहातो आहे...
तू नसताना ही,
तुझे अस्तित्व मला भासते आहे...
तुझा किती हा जिव्हाळा,
हिवाळ्यातही भासतो आहे कडक उन्हाळा...
रडून रडून लाल झालो होतो,
जसा उन्हात काळा पडलो होतो...
दुष्काळ नसतानाही तो भासतो आहे,
तुझ्या आठवणीत मी रोज इथेच का बसतो आहे...


तुझ्या आठवणीत (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- प्रिती चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची