Loading ...
/* Dont copy */

एक होती ठम्माबाई - मराठी कविता (पु. ल. देशपांडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांची एक होती ठम्माबाई ही लोकप्रिय मराठी कविता.

एक होती ठम्माबाई - मराठी कविता (पु. ल. देशपांडे)

एक होती ठम्माबाई, तिला सोशल वर्कची घाई...

एक होती ठम्माबाई

पु ल देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

एक होती ठम्माबाई तिला सोशल वर्कची घाई रात्रंदिवस हिंडत राही पण वर्क कुठे उरलेच नाही वर्क थोडे बाया फार प्रत्येकीच्या घरची कार नोकर - शोफर - बेरा - कुक घरात आंबून चालले सुख घराबाहेर दुःख फार करीन म्हणते हलका भार कार घेऊन निघते रोज हर एक दुःखावरती डोस पाजीन म्हणतेः पिणार कोण? सगळ्या जणींना करते फोन ‘मला कराल का हो मेंबर?’ ‘अय्या, सॉरी. राँग नंबर!’ ‘सगळ्या मेल्या मारतात बंडल’ म्हणून स्वतःचेच काढते ‘मंडळ‘!

पु. ल. देशपांडे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची