Loading ...
/* Dont copy */

आला जन्मा हिरा (मराठी कविता)

आला जन्मा हिरा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची आला जन्मा हिरा ही मराठी कविता.

आला जन्मा हिरा (मराठी कविता)

भीमाईचा लेक आहे या विश्वातला तार


आला जन्मा हिरा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीधनराज बाविस्कर’ यांची ‘आला जन्मा हिरा’ ही मराठी कविता.



या महूच्या मातीत
आला जन्मा हिरा
भीमाईचा लेक आहे
या विश्वातला तारा ॥ १ ॥

दलितांचा महासागरान्‌
केला शिक्षणाचा ध्यास
जगाचा भाग्यविधाता
डॉ बाबासाहेब लाभलास ॥ २ ॥

लाखो करोडो जणता ही
बाबाला पाहण्यास आतूर झाली
क्षण असा आला साऱ्यांचा
डोळ्यात मोती धावून आली ॥ ३ ॥

कणखर या देशाचे
आहेत माझे भीमराजे
मनात त्यांच्या भावना
जागतिल वीरराजे ॥ ४ ॥

शांति स्वरूपाचे स्तंभ
डॉ बाबासाहेब आंबेडकर
हा विश्व स्वरूप सार
केले रक्तांचे नातं सार ॥ ५ ॥

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची