Loading ...
/* Dont copy */

पावसा तू - मराठी कविता (धनंजय सायरे)

पावसा तू - मराठी कविता (धनंजय सायरे) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी धनंजय सायरे यांची पावसा तू ही मराठी कविता (Pavasa Tu Marathi Kavita).

पावसा तू - मराठी कविता (धनंजय सायरे)

हे पावसा तू माझ्या गावी जाशील का?


पावसा तू - मराठी कविता (धनंजय सायरे)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीधनंजय सायरे’ यांची ‘पावसा तू’ ही मराठी कविता.



हे पावसा तू माझ्या गावी जाशील का?
थोडं तिलाही आज, चिंब सरिंनी भिजवशील का?

आठवणीने माझ्या मग, तिलाही गहिवर येईल ना?
अश्रुत तिच्या मग, तु मिसळशील ना?
हे पावसा...

ओंजळ भरून ती, पाणी तळहातावर घेईल ना?
ओंजळीत रूप माझे, तिला तू दाखवशील ना?
हे पावसा...

पाहून चिखलभरली मुलं, बालमन तिचंही जागं होईल ना?
रस्त्यावरच्या सरीतेत मग बालपणीची नाव सोडील ना?
हे पावसा...

पानपानं वृक्षांचे न्हाऊन, निसर्ग किशोर होईल ना?
माझ्या अस्तित्वाच्या खुणांनी, मनं तीचे सयविभोर होईल ना?
हे पावसा...

पाऊस मग होईल शांत, छपरातूनही टीपं गळतील ना?
तिजसमोर मी नाही म्हणूनी, डोळ्यातून धारा बरसतील ना?
हे पावसा...


पावसा तू - मराठी कविता (धनंजय सायरे) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- धनंजय सायरे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची