Loading ...

सजला म्हणे दरबार (मराठी कविता)

सजला म्हणे दरबार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आशिष चोले यांची सजला म्हणे दरबार ही मराठी कविता.

सजला म्हणे दरबार (मराठी कविता)

पीठासीनही मुसक्या बांधून शोभा दरबारी वाढवत होता...


सजला म्हणे दरबार (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी ‘आशिष चोले’ यांची ‘सजला म्हणे दरबार’ ही मराठी कविता.



...आज म्हणे तो आला होता,
सजला म्हणे दरबार होता.

पीठासीनही मुसक्या बांधून शोभा दरबारी वाढवत होता,
मुकी अन ती फौज बहिरी तालावरती नाचवत होता.
युद्ध एकटाच लढवत होता बंदी घालून विरोधकांना,
उरली सुरली डिवचत होती तमाशा त्याला घालताना.

...आज म्हणे तो आला होता,
सजला म्हणे दरबार होता.

प्रांती त्या गुरु गोविंदसिंहाच्या लोकभावना तो तुडवून गेला,
रचला होता डाव तिथेही पण आदिवासी पुरून उरला.
आज पहिला पूर होता कुशन प्रांती जनतेचा,
दूर ठेवा हाथ तुमचा दरी डोंगर पर्वत आमचा.

...आज म्हणे तो आला होता,
सजला म्हणे दरबार होता.

देश उत्तरी पोखरून घेतला मठ तरीही देवभूमीने तारला,
सोनम सांगे एकाच ज्ञान धरती मेरी हमारी है पहचान.
आज प्रश्नही तोच होता उद्धवने जो केला होता,
पाहिलं होत चांदणं शरदाचे चोरून जो नेत होता.

बोलता बोलता थांबत नव्हता घोट नरडीचा फक्त राहिला होता,

...आज म्हणे तो आला होता,
सजला म्हणे दरबार होता.


सजला म्हणे दरबार (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- आशिष चोले

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची