Loading ...

मटर पनीर बास्केट (पाककृती)

मटर पनीर बास्केट (पाककृती) - एक बास्केटच्या डिझाइनचा, नाविन्यपुर्ण चटपटीत पदार्थ ‘मटर पनीर बास्केट’ मुलांना नक्की आवडेल [Mutter Paneer Basket Recipe].

मटर पनीर बास्केट (पाककृती)

एक बास्केटच्या डिझाइनचा, नाविन्यपुर्ण असा चटपटीत पदार्थ ‘मटर पनीर बास्केट’


मटर पनीर बास्केट (पाककृती) - (Mutter Paneer Basket Recipe) आज आपण मधल्या वेळेसाठी किंवा शाळेच्या डब्याला मुलांना एक बास्केटच्या डिझाइनचा, नाविन्यपुर्ण असा चटपटीत पदार्थ ‘मटर पनीर बास्केट’ करून बघणार आहोत.

Today we are going to make a basket shape of mouth-watering Mutter Paneer Basket. it can be a favorite snack recipe for your kids. if you are planning for your kids, the katori’s can also be baked as an alternative to make it even more healthy.



मटर पनीर बास्केट करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • २५० ग्रॅम मैदा
  • २ वाट्या ताजे मटार (फ्रोजनही चालतील)
  • १०० ग्रॅम पनीर
  • १/२ चमचा बेकिंग पावडर
  • गरम मसाला
  • १ चमचा जीरे
  • तिखट
  • ओवा
  • लिंबाचा रस
  • मीठ

मटर पनीर बास्केट करण्याची पाककृती


  • एका बाऊलमध्ये मैदा घ्या.
  • मैद्यामध्ये ओवा, बेकींग पावडर, ४ चमचे तेल व पाणी घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे.
  • छोटे छोटे गोळे करून त्याच्या वाट्या (बास्केटसारख्या) करून तेलात तळून घ्याव्यात.
  • पॅनमध्ये थोडे तेल गरम करून मटार, पनीरचे तुकडे, गरम मसाला, तिखट, मीठ घालून मिश्रण परतून घ्या.
  • मिश्रण थंड झाल्यावर लिंबाचा रस घालून मिश्रण ठवळून घ्या.
  • तयार केलेल्या बास्केटमध्ये वरील मिश्रण भरा.
  • तयार मटर पनीर बास्केटमध्ये थोडा टोमॅटो सॉस घालून मुलांना खायला द्या.

मटर पनीर बास्केट (पाककृती) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची