Loading ...
/* Dont copy */

चीझ पराठा (पाककृती)

चीझ पराठा, पाककृती - [Cheese Paratha, Recipe] झटपट होणारा आणि खासकरून मुलांना आवडणारा, शाळेत डब्याला देण्यासाठी आणि न्याहारीत खाल्ला जाणारा चीझ पराठा.

चीझ पराठा- पाककला | Cheese Paratha - Recipe

झटपट बनणारा आणि मुलांना आवडणारा पदार्थ चीझ पराठा


चीझ पराठा (पाककृती) - (Cheese Paratha Recipe) रोज रोज डब्याला काय द्यावे हा आयांना पडलेल्या प्रश्नावर चीझ पराठा हा चांगला पर्याय आहे. चीझ पराठा हा झटपट बनवता येतो आणि मुलांना तो जास्त आवडतो. तसेच न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत चीझ पराठा खाल्ला जाऊ शकतो.

Cheese Paratha is can be a good breakfast as well as in a tiffin for children. It is most favourite food of Children.



चीझ पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ वाटी कणीक
  • १ वाटी मैदा
  • २ चमचे मोहन
  • किसलेले चीझ
  • १ चमचा मीरेपूड
  • मीठ चवीनुसार

चीझ पराठा करण्याची पाककृती


  • प्रथम कणिक, मैदा एकत्र करावे.
  • पीठात मोहन व मीठ घालून गोळा मळून घ्यावा.
  • एका बाऊलमध्ये किसलेले चिज, मीरपूड व थोडे मीठ घालून मिश्रण करावे.
  • कणकेच्या पाऱ्या करून त्यामध्ये मिश्रण भरावा.
  • हळूवारपणे पराठा लाटून घ्यावा.
  • गॅसवर तवा तापवून तुपात दोन्ही बाजूने पराठा खरपूस भाजावा.
  • चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्यावा.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची