Loading ...

पुदिना मसाला पुरी (पाककृती)

पुदिना मसाला पुरी, पाककृती - [Pudina Masala Puri, Recipe] मुलांना शाळेत डब्याला देण्यासाठी तसेच न्याहारीसाठी चटपटीत, मसालेदार पुदिना मसाला

पुदिना मसाला पुरी- पाककला | Pudina Masala Puri - Recipe

मुलांना डब्यासाठी तसेच न्याहरीला खाता येणारा चटपटीत, मसालेदार पदार्थ पुदिना मसाला पुरी


पुदिना मसाला पुरी (पाककृती) - (Pudina Masala Puri Recipe) रोज रोज डब्याला काय द्यावे हा आयांना पडलेल्या प्रश्नावर पुदिना मसाला पुरी हा चांगला पर्याय आहे. चटपटीत मसालेदार अशी पुदिना मसाला पुरी न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ली जाऊ शकतो. पाहुण्यांना चटपटीत खाऊ घालण्यासाठी चटपटीत पर्याय आहे.

Pudina Masala Puri is can be a eat in breakfast as well as in a tiffin for children. Carving for Chaat then you can taste this spicy dish in home.



पुदिना मसाला पुरी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • दीड वाटी कणीक
  • वाटी डाळीचे पीठ
  • १ वाटी बारीक चिरलेला पुदिना
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा आले पेस्ट
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा हळद
  • मीठ चवीनुसार

पुदिना मसाला पुरी करण्याची पाककृती


  • एका बाऊलमध्ये कणीक, डाळीचे पीठ घ्यावे.
  • आता पीठांमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, आलेपेस्ट, जीरे, हळद व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.
  • मिक्स केल्यावर त्यात तेलाचे मोहन व थोडे पाणी घालून पुर्‍याला मळतो तसे कणीक मळून घ्या.
  • तयार गोळा १० ते १५ मिनिटे ठेवा.
  • आता त्याच्या छोटा गोळा घेऊन पुऱ्या लाटा.
  • कढईत तेलात तळून घ्या व बटाट्याच्या भाजीबरोबर मुलांना खायला द्या.
  • पुदिना मसाला पुरी मुलांना नक्कीच आवडेल.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची