Loading ...

पनीर पराठा (पाककृती)

पनीर पराठा, पाककृती - [Paneer Paratha, Recipe] न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाणारा आणि शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक, चटपटीत पदार्थ पनीर पराठा.

पनीर पराठा- पाककला | Paneer Paratha - Recipe

तोंडात पाणी आणणारा आणि पौष्टिक, चटपटीत पदार्थ पनीर पराठा


पनीर पराठा (पाककृती) - (Paneer Paratha Recipe) प्रोटीनयुक्त असलेले पनीर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाल्ले जाते. पनीरचे वेगवेगळे प्रकारे पदार्थ बनवले जातात. त्यापैकी आज आपण चटपटीत ‘पनीर पराठा’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेसाठी बनवणार आहोत. लहान मुलांना शाळेच्या डब्ब्याला दिला जाऊ शकतो.

Paneer Paratha is the most delicious and healthy food items. This Food is can be a good breakfast as well as a mid time food. And also in school or office tiffin.



पनीर पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ वाटी कणीक
  • १ वाटी मैदा
  • २ चमचे लोणी
  • चवीनुसार मीठ
  • १०० ग्रॅम पनीर
  • १ चमचा मीरेपूड
  • १ - २ हिरवी मिरची
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • किसलेले चीज

पनीर पराठा करण्याची पाककृती


  • प्रथम परातीमध्ये कणीक, मैदा एकत्र करून घ्यावा.
  • पिठामध्ये २ चमचे लोणी, किंचीत मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे.
  • एका बाऊलमध्ये मॅश्ड केलेले पनीर, मीरपूड, बारीक चिरलेली, मिरचीचे तुकडे, किसलेले चीज आणि थोडे मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करावे.
  • तयार गोळ्याच्या पाऱ्या करून वरील मिश्रण त्यात भरावे.
  • आता हळूहळू पराठा लाटावा.
  • गॅसवर तवा ठेवावा.
  • तवा तापल्यावर लाटलेला पराठा तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजावा.
  • आवडत्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस लावून खावे.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची