Loading ...
/* Dont copy */

रुमाल - मराठी कविता (के तुषार)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी के तुषार यांची रुमाल ही कवीता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.

रुमाल - मराठी कविता (के तुषार)

अजुनी खिशात आहे रुमाल तिने दिलेला...


रुमाल - मराठी कविता (के तुषार)

(Rumal Marathi Kavita by Poet K Tushar) मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीके तुषार’ यांची ‘रुमाल’ ही मराठी कविता मराठीमाती डॉट कॉमचे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात. के तुषार यांच्या कविता.


छायाचित्र: हर्षद खंदारे


कवी: के तुषार · सादरकर्ते: हर्षद खंदारे


अजुनी खिशात आहे रुमाल तिने दिलेला
अजुनी मिरवतो मी सदरा त्या मखमलीचा

सुगंध तसाच आहे त्या दिलदार अत्तराचा
अजुनी मनात गुंता, त्या अबोल उत्तराचा

कळतात तिलाही आता बेधुंद सागरी लाटा
काटा रूतत गेला आसवात त्या सत्तरीच्या

मिळतो खुशाल आता तिजला तो दिवाना
केला तिनेही मंजूर तो डाव कत्तलीचा

पाहतो मी तोच आरसा त्या कालच्या हिशोबांचा
उरतो कुठे? कसा मी? तो खेळ सावल्यांचा

- के तुषार

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची