
शिवनेरी किल्ला म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे जन्मस्थान.
शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जून्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी किल्ला पाहून घरी परतता येऊ शकते (हि वेळ रहदारीवर अवलंबून आहे). अधिक वाचा
शिवनेरी किल्ल्याचे फोटो

‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती.

इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला शिवनेरी किल्ल्यावर कैदेत ठेवले होते.

शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला.

इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी शिवनेरी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले.

१४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली.

इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे.

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा आहे.

१७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला.

जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती.

शिवनेरी किल्ल्याच्या मागच्या बाजुस विराट सह्याद्री दिसून येतो.

शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या अतिषय विलोभनिय प्रतिमा आहेत.

शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे.
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा